विधानसभेत नेमकं काय घडलं? Bhaskar Jadhav, Devendra Fadnavis | Monsoon Session 2021 | Vidhansabha
  • 3 years ago
विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी विधानसभेत राडा घातला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्यातं सांगितलं जातंय. ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून एम्पिरिकल डेटा मागवण्याबाबत ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. या गोंधळातच सभागृहात ठराव मांडण्यात आला. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आवाजी मतदानाने ठराव मंजूर केला. अध्यक्षपदी बसलेले भास्कर जाधव ऐकत नसल्याने फडणवीस यांनी हेडफोन सभागृहात खाली फेकून दिला. भाजपा आमदार सभागृहात गोंधळ घातला. भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आणि माईक खेचण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर भाजपच्या १२ आमदारांचं वर्षभरासाठी निलंबितही करण्यात आलं आहे.

#lokmat #Vidhansabha #Bhaskarjadhav #Devendrafadnavis #Monsoonsession2021
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended