अशी एक झापड देऊ..पुन्हा उठणार नाही | CM Uddhav Thackeray | Maharashtra News

  • 3 years ago
एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले. विरोधकांना ठाकरे शैलीत त्यांनी एकप्रकारे हा इशाराच दिला.. आम्हाला थापडा मारण्याची धमकी देऊ नये. एकच थापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा लढवय्या गुण आहे, अशी चपराक उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावली. मुंबईत ते एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.. भाजपच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे हा इशाराच दिलाय.. पहा काय म्हणाले मुख्यमंत्री...
ashwinvo
#lokmat #Uddhavthackeray #maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended