काँग्रेसचा शरद पवारांना नेहमीच विरोध का? Why Congress always opposes Sharad Pawar? India News

  • 3 years ago
शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावं अशी मागणी करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ निर्माण केली. सगळं व्यवस्थित सुरू होतं. अगदी शरद पवारांनीही काँग्रेसने मन मोठं करावं, देशात भाजपाला सक्षम पर्याय देण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. संसदेच्या आगामी अधिवेशनात विरोधी पक्षांना एकत्र भेटण्याची संधी मिळेल तेव्हां हा विषय मांडू - असे मुद्दे लोकमतचे चेअरमन विजय दर्डा यांना दिलेल्या मुलाखतीत नमुद केले होते. त्याचेच पडसाद आता उमटताहेत. मोदी-शाह यांच्या तोडीचं नेतृत्व विरोधकांकडे नाही, ही बाब नमुद करून राऊत यांनी पुन्हा आघाडीमध्ये तणाव निर्माण केलाय. , अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर विडिओ -
#lokmat #Congress #Sharadpawar #NCP #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended