शरद पवारांना आता एवढंच काम | Devendra Fadanvis On Sharad Pawar | Maharashtra News

  • 3 years ago
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज बारामतीचा दौरा केला. बारामतीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकार मदत तर देणारच आहे, पण राज्य सरकारने आपल्या खांद्यावरील जबाबदारी झटकू नये असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शरद पवार यांना आजचा तुळजापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दौरे का करत नाही त्यावर ती पवार यांनी उत्तर दिलं होतं की आम्ही सर्वजण फिरतो अशावेळी प्रशासनाची जबाबदारी ते घेतात आणि निर्णय घेण्यासाठी त्यांना एका जागी थांबावं लागतं त्यावर फडणवीस काय म्हणाले त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #SharadPawar #DevendraFadanvis #MaharashtraGovernment #Raininmaharashtra #Floodinmaharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended