शरद पवारांनी आज RBCG ही लस का घेतली? Why did Sharad PawarTake RBCG vaccine Today? Covid 19 Update
  • 3 years ago
महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुणे येथील सिरम इनस्टिट्यूटला भेट दिली. कोरोनाच्या काळात आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढायला हवी यासाठी अनेक उपाययोजना करत असतो. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इनस्टिट्यूट मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार असे म्हणाले की, मी सुद्धा सिरम इनस्टिट्यूटमध्ये जाऊन लस घेतली व माझ्या सहका-यांनी देखील ही लस घेतली. आपली रोगप्रतिकारशक्ती अधिक बळकट राहावी यासाठी या लसचा फायदा होतो व ही लस आता बाजारात देखील उपलब्ध आहे असे पवार यांनी सांगितले. शरद पवारांनी RBCG लसचे काय फायदे सांगितले आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat #SharadPawar #Pune #NCP #RBCGVaccine #Coronavaccine #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended