अचूक टायमिंग...मोंदींनी बटण दाबलं, पण का? PM Modi In Interaction With Farmers | India News

  • 3 years ago
आज पंतप्रधान मोदींकडून एक बटण दाबण्यात आलं आणि तब्बल ९ कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा झाले. एकीकडे सरकारविरोधात शेतकरी आंदोलन सुरु असताना, मोदी सरकारचा हा मास्टरस्ट्रोक मानला जातोय. शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे देण्याचा योग्य टायमिंग मोदींनी साधलाय. असंच म्हणावं लागेल. तसेच मोदींनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून एकप्रकारे आंदोलन करणाऱ्यांना शेतकऱ्यांच्याच तोंडून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आंदोलनाला उत्तर, आगामी विधानसभा निवडणुका याला समोर ठेऊन वर्षाचा गोड शेवट करण्याचा सरकारचा हा प्रयत्न होता, असंच म्हणावं लागेल.
#lokmat #PMModi #Narendramodi #Farmerprotest # Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended