मुंबई बंगळूर हायवे अखेर सुरू झाला | Mumbai Banglore Highway Now Open | Flood In Kohapur
  • 3 years ago
कोल्हापुरात मुंबई-बंगलुरू हायवेवर गेल्या चार दिवसांपासून अडकलेल्या वाहनांना सोडायला सुरूवात झालीय. आज पाणी ओसरल्यामुळे सकाळी ११ वाजता एक बाजू थोडीशी मोकळी होताच प्रशासनाने अडकून पडलेल्या बसेस आणि टँकर सोडायला सुरूवात केली होती. त्यामुळे पाण्याची टँकर, बसेस आणि जीवनावश्यक वस्तू नेणारी वाहनं कोल्हापूरच्या दिशेने सोडायला सुरूवात झाली होती. दुपारी पाण्याची पातळी आणखी कमी झाल्यामुळे आता दोन्ही बाजूची वाहनं सोडली जात आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून हायवेवरच अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याआधी सकाळी ११ वाजता आमच्या प्रतिनिधींनी दिलेला हा रिपोर्ट पाहा ....
( Ashwin VO And Reporter Walkthrough )

#Lokmat #Mumbai #Bengaluru #Kolhapur #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended