ठाकरे सरकारमधील ८ आमदार नाराज | Thackeray Government | Maharashtra Political News

  • 3 years ago
महाविकास आघाडी सरकारमधील एक पक्ष स्वबळाची भाषा करतोय, दुसरा पक्ष नक्की कोणासोबत लढायचं हा विचार करतोय तर तिसरा पक्ष सत्तेत कसं राहता येईल हा विचार करतोय.. आणि विरोधी पक्ष हे सरकार कसं पडेल यासाठीच प्रयत्न करतोय.. पण या सर्व राजकीय कुरघोडीत काही आमदार मात्र नाराज असल्याची चर्चा आहे. कोण आहेत हे आमदार आणि का नाराज आहेत.जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -

#lokmat #Uddhavthackeray #ThackerayGovernment #MaharashtraPoliticalupdates
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended