दिलीप कुमारांना पाहण्यासाठी 'पवार' सायकलने गेले होते | NCP Sharad Pawar On Dilip Kumar | Maharashtra

  • 3 years ago
आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी प्रत्येक जण एकदा तरी प्रयत्न करतो. तसाच एक प्रयत्न शरद पवारांनीही केला होता. दिलीप कुमारांना पाहण्यासाठी शरद पवार थेट सायकलने गेले होते. १९५०-६० च्या दशकात दिलीप कुमार प्रसिद्धीझोतात होते. देशात त्यांचे करोडो चाहते होते, त्यापैकीच एक म्हणजे शरद पवार. शालेय शिक्षण घेत असताना दिलीप कुमारांना पाहण्यासाठी शरद पवारांनी सायकलने थेट जेजुरी गाठली होती. स्वतः शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन दिलीप कुमारांच्या आठवणीला उजाळा दिला.. माध्यमिक शालेय शिक्षण सुरु असताना जेजुरीत दिलीप कुमार यांचं शुटिंग सुरू होतं. आम्हाला त्याची कुणकुण लागली. मग आम्ही मित्रांनी सायकली काढल्या आणि सायकलवरून प्रवास करत जेजुरी गाठली. त्यावेळी मला पहिल्यांदा लांबून का होईना दिलीप कुमार यांना पाहता आलं, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली. नंतर मी राजकारणात आलो. सरकारमध्ये विविध पदावर असताना दिलीप कुमार यांच्याशी माझी मैत्री झाली. असंही पुढे शरद पवार म्हणाले.

#lokmat #Sharadpawar #Dilipkumar #Bollywoodstar #NCP #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended