पवार-ब्रिजभूषण सारखे सारखे का भेटत होते? Brij Bhushan Singh meets sharad pawar | Maharashtra
  • 2 years ago
शरद पवारांनी फूस लावली म्हणून ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंसाठी सापळा तयार केला, राज यांच्याविरोधात उत्तर भारत तापवला..असा गंभीर आरोप मनसेनं केला, यासाठी मनसेनं ब्रिजभूषण सिंह आणि शरद पवार यांचे काही फोटो व्हायरल केले होते. याला दोन दिवस होत नाहीत तोच शरद पवार-ब्रिजभूषण सिंह यांचा आणखी एक फोटो मनसेनं काढलाय. आता हा फोटो कुठला आहे आणि मुख्य म्हणजे कधीचा आहे, पवार-ब्रिजभूषण सारखे सारखे का भेटत होते, पवार-ब्रिजभूषण भेटीचे फोटो बाहेर काढून मनसेला नेमकं काय सांगायचंय, यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात Aniket vo
#Sharadpawar #BrijBhushanSingh #Rajthackeray #Lokmat # Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended