NHAIमध्ये भ्रष्ट व नालायक लोक आहेत | Nitin Gadkari On National Highways Authority Of India |
  • 3 years ago
आपल्या देशाचे केंद्रीय रस्ते वाहतून मंत्री नितिन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये भ्रष्ट व नालायक लोकांचा भरणा आहे असे म्हटले आहे. या लोकांमुळे रस्तेवाहतूकीमध्ये आपला झपाट्याने विकास होऊ शकला नाही आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये असलेल्या लोकांमुळेच आज आपण रस्ते वाहतूकीमध्ये यश मिळवू शकलो नाही आहोत. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करायला मला लाज वाटत आहे. देशाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी असे का म्हणाले आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #NitinGadkari #NationalHighwaysAuthorityOfIndia #RoadMinisterOfIndia
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended