दररोज एक रुपयानं महागतोय तुमचा सिलिंडर | LPG Cylinder & LPG Gas Price Hike
  • 3 years ago
सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागणार आहे कारण घरगुती गॅस पुन्हा एकदा तब्बल २५ रुपयांनी महागलाय. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बव २५ रुपयांनी वाढ केलीय. विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ही २५ रुपयांची वाढ करण्यात आलीय. या वाढीनंतर एलपीजी सिलिंडरची किंमत ८५० च्या रुपयांच्या पार गेलीय. धक्कादायक म्हणजे गेल्या ५० दिवसांचा विचार केला तर दररोज १ रुपयानं तुमचा सिलिंडर महागतोय.. हो तुम्ही बरोबर ऐकलंत.. असं आम्ही का म्हणतोय. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. ( Aniket Anchor )

#Lokmat #Gas #Cylinder #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended