'डबल मास्क' कसे वापरावे? How To Wear Double Mask? Corona Virus Wave | India News
  • 3 years ago
कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हे माणसांसाठी एक मोठं हत्यार आहे. मास्कचा वापर हा अनिवार्य असल्याने अनेकजण कोरोनापासून वाचले आहेत. तर अनेकांना मास्क वापरूनही कोरोना झाल्याच्या घटना आहेत. कोणतंमास्क चांगलं यावरुन बरीच चर्चा झाली. अनेक जण आपल्याला आवडेल आणि बजेटमध्ये असेल असं मास्क वापरतात. तर अनेकजण केवळ नावापुरतं मास्क वापरायचं म्हणून वापरतात. पण यामुळे कोरोनाचा धोका हा अधिक असतो. दुसऱ्या लाटेत कोरोनापासून बचावासाठी डबल मास्क लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे डबल मास्कींगची चर्चा होतेय. डबल मास्किंगचा अर्थ होतो दोन मास्क लावणे. पण यातही काहींना असा प्रश्न पडतो की, दोन मास्क हे कोणते लावायचे. अधिक जाणून घ्या या सविस्तर बातमी मधून -

#lokmat #Indianews #Doblemask #CoronaVirus #Mask #Covidmask
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended