डबल मास्क कोरोनापासून वाचवेल का? Will Double Masks Will Save Against Coronavirus? New Covid Strain
  • 3 years ago
संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या नव्या स्ट्रेनमुळे जिथे एका पॉझिटिव्ह माणसापासून ३ ते ४ जणांना कोरोनाची लागण व्हायची तिथे आता ८ ते १० जणांना कोरोनाची लागण होत आहे असे काही तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे काही नागरिक घराबाहेर पडताना रोज दोन मास्कचा वापर करत आहेत. पण दोन मास्क घालून नागरिक फिरत असल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्यापासून ते स्वत:ला वाचवू शकतीला का? याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Mask #Coronavirus #Corona #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended