Anil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News
- 3 years ago
दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानी यांनी लंडनच्या कोर्टाला आपल्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली. आपल्या वकीलाला पैसे देण्यासाठी आपल्याला सगळे दागिने विकावे लागले, असं त्यांनी लंडनच्या कोर्टाला सांगितलं. मुंबई मिरर या दैनिकाचे लंडनमधील प्रतिनिधी दानिश खान यांनी याबाबत सविस्तर वृत्त दिलंय. अनिल अंबानी यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमानी लंडनच्या कोर्टात माहिती दिली. शुक्रवारीर झालेली ही चौकशी तब्बल तीन तास चालली. यात त्यांची मालमत्ता, कर्ज आणि त्यांचे वैयक्तीक खर्च याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यात त्यांनी दिलेली उत्तरं धक्कादायकच नाही तर विश्वास बसण्यासारखीही नव्हती. आपले सध्याचे खर्च हे पत्नी आणि कुटुंब भागवत आहेत. आपण मुलाकडूनही कोट्यवधी रूपयांचं कर्ज घेतलं आहे, अशी माहिती त्यांनी कोर्टाला दिली. याआधी अंबानी यांनी कोर्टाला अर्ज करून सुनावणी खासगीमध्ये घ्यावी अशी विनंती केली होती. वैयक्तिक मानहानी टाळण्यासाठी त्यांनी हा अर्ज केला असावा, असं म्हणत कोर्टानी त्यांचा अर्ज फेटाळला.
#lokmat #Internationalnews #Anilambani
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat