Ajit Pawar Health Update: अजित पवार यांची कोरोनावर मात, Supriya Sule यांनी ट्विट करत दिली माहिती
  • 3 years ago
अजित पवार यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या याबाबत अधिक सविस्तर.
Recommended