Pandharpur Wari 2021 : पंढरपूरच्या वारीने खरंच कोरोना संपेल का? Sambhaji Bhide | Maharashtra News
  • 3 years ago
कोरोना कधी संपणार असा प्रश्न जगातील प्रत्येक व्यक्तीला पडलाय.. अनेक तज्ञांना याचं योग्य उत्तर देता येत नाही. वेगवेगळे दावे केले जातात. पण आता नेहमी चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडेंनी यावर वक्तव्य केलंय. पंढरपूरची आषाढी वारी झाल्यावर देशातील नव्हे तर जगातील करोना आटोक्यात येईल.. नामशेष होईल असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी केलं आहे. एकीकडे आरोग्य क्षेत्रातील तज्ञ लोक कोरोनाशी लढतायत.. कोरोनावर औषधं, योग्य उपचार पद्धती शोधतायत. अशाच भिडेंनी केलेलं वक्तव्य वादग्रस्त मानलं जातंय.. त्यामुळे पंढरपूरच्या वारीने खरंच कोरोना संपेल का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

#lokmat #Pandharpurwari #Sambhajibhide #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended