Sambhaji Bhide Tikali controversy | संभाजी भिडे आणि वादग्रस्त विधान समीकरण झालं का ? | Sakal

  • 2 years ago
#SambhajiBhide #Tikalicontroversy #maharashtra #sakal
महिला असो वा देश नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा महिला पत्रकाराबाबत विधान केलं आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या या विधानाचा निषेध केल्या जात आहेत. काय आहे प्रकरण जाणून घ्या..!
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended