कसे असणार छायाकल्प चंद्रग्रहण? Lunar Eclipse | Chandra Grahan 2020 | India News

  • 3 years ago
आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ग्रहण लागणार आहे. 5 जुलै रोजी गुरु पौर्णिमा आणि चंद्र ग्रहण एकत्र होणार. हे सलग तिसरे वर्ष आहे जेव्हा गुरु पौर्णिमेला चंद्र ग्रहण असणार. देशात गुरु पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 5 जुलै रोजी लागणारे हे चंद्र ग्रहण छाया चंद्रग्रहण असणार आहे. छाया चंद्रग्रहणात चंद्रावर फक्त पृथ्वीची सावलीच पडणार आहे.
हे चंद्रग्रहण अमेरिका, युरोप आणि आस्ट्रेलिया येथे बघता येईल. हे चंद्र ग्रहण यंदा धनू रासमध्ये लागणार आहे. या व्यतिरिक्त सूर्य मिथुन रासमध्ये असणार आहे. कसे असणार छायाकल्प चंद्रग्रहण, गुरु पौर्णिमा अणि चन्द्रग्रहण,, जाणून घ्या या सविस्तर विडिओ मधून

#lokmat #LunarEclipse #ChandraGrahan #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended