दख्खनची राणी झाली 90 वर्षांची | Deccan Queen Birthday | Pune News

  • 3 years ago
दख्खनची राणी म्हणजेच रेल्वे प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन आज ९१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पण यंदा लॉकडाऊनमुळे गाडीचा वाढदिवस प्रवाशांना साजरा करता आला नाही. पुणे रेल्वे स्थानकात वाढदिवसाचा केक कापून आनंद साजरा करण्याची अनेक वर्षांची पंरपरा खंडित झाली.यंदा ही गाडी मुंबईतील यार्डात उभी आहे.
मुंबई-पुणे मार्गावर दि. १ जून १९३० रोजी पहिल्यांदा डेक्कन क्वीन धावली. तेव्हापासून दोन्ही शहरांदरम्यान ये-जा करणाºया प्रवाशांची मने जिंकली. मागील अनेक वर्षांपासून या गाडीचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जात आहे. पुणे स्थानकातून निघताना गाडीला हात-तुरे, फुगे लावले जातात. प्रवासी, रेल्वे अधिकाºयांच्या उपस्थितीत केक कापला जातो मात्र तरीही पुण्यात काही प्रवाशांनी जमून तिचा वाढदिवस साजरा केला.

#Lokmat #DeccanQueen #Punenews #Lockdown #Unlock

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended