पंचवीस वर्षांची झाली सरकारी सागवन बाग

  • 3 years ago
पंचवीस वर्षांची झाली सरकारी सागवन बाग
वेलतूर (जि. नागपूर) : लगतच्या अंभोरा (मेढा) येथील डोंगर व माळरानावर महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांनी शेकडो हेक्‍टरमध्ये सागवन बाग उभी केली होती. ती आता 25 वर्षांची झाली आहे. तिची हिरवळ अंभोरा पर्याटकांना चांगलीच भुरळ घालत आहे. (व्हिडिओ : शरद शहारे)

Recommended