त्याच्या डोळ्यासमोर हातगाडीचे तुकडे-तुकडे केले | Mira Bhayandar Viral Video | Maharashtra News
  • 3 years ago
हा व्हिडीओ आहे मीरा- भाईंदरमधला... हा व्हिडीओ नीट पाहा... कारण हा व्हिडीओ काही असे प्रश्न उपस्थितीत करतोय... ज्यांची उत्तरं प्रशासनाला द्यावीच लागतील... तर मीरा भाईंदरच्या नया नगर इथे संगवी एम्पायरच्या परिसरात फेरीवाले हातगाडीवर विक्री करत होते.... यावेळी मिरा भाईंदर महानगरपालिकेचे पथक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी फेरीवाल्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला.... त्याच वेळी एका फेरीवाल्याची गाडी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास उलथवून टाकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

#Lokmat #Mirabhayandar #MaharashtraNews #Lockdown #Hawker #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended