'नारायण राणेंना मुख्यमंत्री व्हायची घाई' | Ashok Chavan On Narayan Rane | Maharashtra News
  • 3 years ago
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमामध्ये यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्याचे मुख्यमंत्री बनण्याची घाई झाली आहे असे का म्हटले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Ashokchavan #Narayanrane #NCP #BJP #LokmatMaharashtrianOfTheYear
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended