बाळ बोठे यांचे वेषांतर, गुंगारा आणि अटक | Bal Bothe Arrested | Rekha Jare Case | Maharashtra News

  • 3 years ago
गेल्या वर्षी ३० नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या झाली होती. या गुन्ह्यात नाव आल्यापासून बोठे फरार होते. काही दिवस इतरत्र राहिल्यानंतर त्यांनी हैदराबाद गाठले. पूर्वी त्याने याच भागातील उस्मानिया विद्यापाठातून पीचएडी मिळविलेली होती. त्यावेळी तेथील जर्नादन अकुला चंद्राप्पा या वकीलाशी त्याची ओळख झाली होती. गुन्हेगारांना आश्रय देऊन हवी ती मदत मिळवून देण्यासाठी हा वकील सुप्रसिदध आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्यांच्या अटकेमागची कहाणी ऐकणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Rekhajare #Balbothe #Maharashtra #Rekhajarecase
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended