समुद्रात अडकले ONGC चे कर्मचारी, शोध सुरु |ONGC's barge P305 capsizes in Bombay High|Cyclone Tauktae
  • 3 years ago
तौत्के चक्रीवादळाचा जोरदार तडाखा कोकण किनारपट्टीसह मुंबईला बसलाय... यामुळे मुंबईपासून भर समुद्रात 175 किलोमीटर दूर मुंबई हाय फील्डवर काही जहाजांमध्ये ONGCचे कर्मचारी अडकले... यापैकी 148 कर्मचाऱ्यांची सुटका करण्यास य़श आलंय... तर इतरांचा शोध सुरु असून नौदलाने दोन युद्धनौकांसह अन्य़ जहाजांच्या मदतीने हा शोध सुरु केलाय...

#lokmat #ONGC #BombayHigh #CycloneTauktae
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended