परमबीर सिंहांचा शोध सुरु, गृहमंत्री म्हणतात... | Maharashtra HM Dilip Walse-Patil on Parambir Singh

  • 3 years ago
परमबीर सिंह कुठेत? हा गृह विभागाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात गृहविभागात खळबळ माजवून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गेले कुठे? याची कोणालाच माहिती नाही. अनेक दिवसांपासून परमबीर कुठेत याचीच चर्चा होतेय. परमबीर सिंह देश सोडून परदेशात गेले आहेत? हा प्रश्न सध्या एनआयए आणि महाराष्ट्र पोलिसांना पडला आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआए तपास करत आहे. याप्रकरणात चौकशीसाठी एनआयएने परमबीर सिंह यांना अनेकेवळा समन्स पाठवला आहे. पण आजपर्यंत एकही समन्स परमबीर सिंह यांच्यापर्यंत पोहचलं नाही. सर्वठिकाणी अधिकारी जाऊन आले. (Ashwin VO)

#Lokmat #Parambirsingh #DilipWalsePatil #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended