आमदार निवासात निलेश लंके जमिनीवर का झोपले? Nilesh Dnyandev Lanke | Mumbai Amdar Niwas | Parner

  • 3 years ago
आमदार निलेश लंके हे बुधवारी कॅबिनेट बैठक असल्यामुळे मुंबईत आले होते. मुंबईत आल्यावर ते थेट आपल्या आमदार निवासातील खोलीत पोहोचले. राज्यभरातून आलेले त्यांचे काही कार्यकर्ते त्यावेळी त्या खोलीत झोपले होते. त्यांपैकी काही कार्यकर्ते बेडवर झोपल्यामुळे त्यांच्यावर जमिनीवर झोपण्याची वेळ आली.

#Lokmat #Parner #Nileshdnyandevlanke #Amdarniwas #NCP #Mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended