हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणाला नवे वळण | Harshvardhan Jadhav Case | Maharashtra News
  • 3 years ago
ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याबद्दल अटकेत असलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव प्रकरणाला आला नवे वळण लागले आहे. याच प्रकरणात आता न्यायालयाच्या आदेशानुसार पुण्यातल्या एका काँग्रेस नेत्यांसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते हेच बघावे लागणार आहे.

#lokmat #HarshvardhanJadhav #RaosahebDanve
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended