सचिन वाझेंचा राजकीय बॉस कोण? Who is Sachin Vaze's Political Boss? Maharashtra News
  • 3 years ago
सचिन वाझे, परमबीर सिंग फार छोटे अधिकारी आहेत. सचिन वाझे यांना दिशा देणारे काही लोक सरकारमध्ये आहेत. त्यांचीही चौकशी व्हायला हवी. त्यांची चौकशी कोण करणार? असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. जर या आरोपात काही तथ्य असेल तर येत्या काही महिन्यात आणखी काही राजीनामे येण्याची शक्यता आहे. फक्त ते कोणाचे असतील हे आत्ताच सांगता येणार नाही. पण एक मात्र नक्की, आता गृहमंत्री अनिल देशमुखही सुपात आहेत. वाझे प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरण आता अधिक गंभीर झालंय. वाझेंच्या चौकशीत आणखी काय काय नवीन माहिती येते आणि आणखी कोणा-कोणाला हे प्रकरण भोवणार हे लवकरच कळेल, कारण आता चौकशी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडे म्हणजेच एनआयएकडे आहे.

#lokmat #Sachinvaze #Mansukhhiren #UddhavThackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended