नाकाला झोबलं, अजित पवारांनी घेतली फडणवीसांची फिरकी |Ajit Pawar On Devendra Fadnavis | Winter Session

  • 3 years ago
महाराष्ट्रातील सध्याची महाविकास आघाडीची सत्ता ही कधी जाईल किती दिवस राहील यावरती विरोधक नेहमीच टीकाटिप्पणी करत असतात पण महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या सगळ्या बाबींचा आढावा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या नाकाला झोंबेल अशा प्रकारे त्यांची फिरकी घेतली अजित पवार नेमकं काय म्हणालेत आणि कशाप्रकारे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची फिरकी घेतली आणि त्यांना त्याच पद्धतीची आणि महाविकास आघाडीच्या टिकलेल्या सरकारचे आठवण करून दिली हे जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर व्हिडिओ-

#lokmat #Ajitpawarspeech #Ajitpawar #Devendrafadnavis #Wintersession
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended