तर जयंत पाटील भाजपमध्ये असते | Narayan Rane on Ncp Jayant Patil | Maharashtra News
  • 3 years ago
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढा असलेली पदवीधर  मतदारसंघाची निवडणूक पार पडत असताना नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांनी मात्र सर्वानाच बुचकळ्यात टाकले आहे. अवघ्या काही जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत सर्वच पक्षांनी वरिष्ठ नेत्यांना प्रचारात उतरवले आहे, त्यामुळे ही निवडणूक आपोआपच प्रतिष्ठेची बनली आहे. याच निवडणुकीत भाजपचे नेते नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. त्यातच  आज भाजप सरकार असते तर जयंत पाटील भाजपमध्ये असते हा आरोप करून एकच खळबळ उडवली. चला तर बघूया काय आहे हे प्रकरण. 
#lokmat #NarayanRane #JayantPatil #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended