उदयनराजेंची पवारांवर टीका, फडणवीसांचे कौतुक | Udayanraje Bhosale Vs. Sharad Pawar | Maharashtra News

  • 3 years ago
खासदार उदयन राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवारांवर जोरदार टिका केली. आज साताऱ्यात राहत्या घरी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारच्या भूमिकेवर चांगलंच तोंडसुख घेतलं. मराठा समाजाच्या संयमाचा बंध फुटेल याची वाट पाहू नका. ताबडतोब न्याय मिळेल अशी व्यवस्था करा असं म्हणत त्यांनी सरकारला आव्हान दिलं. शरद पवार स्वतःला स्ट्राँगमॅन म्हणतात. सामाजाचे कैवारी म्हणतात. ही उपमा कशी सिध्द कराल, असा थेट प्रश्न त्यांनी विचारला
#UdayanrajeBhosale #SharadPawar #Maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended