पवारांवर टीका केली, म्हणून शिवसेनेने आपल्याच नेत्याला 'जागा' दाखवली? Uddhav Thackeray | Sharad Pawar

  • 2 years ago
Anant Geete On Sharad Pawar : ठाकरे आणि पवार.. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला हे दोन्हे नेते भक्कमपणे पुढे नेतायत... संकटं येतायत.. विरोधक धारेवर धरतायत.. स्वपक्षीयच घरचा आहेर देतायत.. पण तरीही सरकार काही डगमगत नाहीये... ठाकरे पवारांना जपतायत.. आणि पवार ठाकरेंना असंच चित्र सध्या राजकीय वर्तुळात दिसतंय.. याचंच एक उदाहरण समोर आलंय.. ज्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झालेय... कारण पवारांवर टीका केली म्हणून शिवसेनेने थेट आपल्याच नेत्याचा करेक्ट कार्यक्रम केला, अशी जोरदार चर्चा रंगलेय.. कोण आहे हा शिवसेना नेता... शिवसेनेने या नेत्याला पवारांवरीली टीकेनंतर जागा दाखवली असं का म्हटलं जातंय.. नेमकं काय घडलंय.. पुढच्या तीन मिनिटांत जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.. (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended