मास्क न लावल्यास तुरुंगात टाकणार | Himachal Pradesh CM Jairam Thakur | Mask Rules | Covid 19

  • 3 years ago
मास्क लावला नाही. तर सरकार तुरुंगात टाकणार आहे... पण तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल, तर पॅनिक होऊ नका. कारण हा निर्णय काही ठाकरे सरकारने घेतलेला नाहीये. हा निर्णय घेतलाय. ठाकूर सरकारने. हिमाचल प्रदेशमध्ये हा कठोर निर्णय घेण्यात आलाय. हिमाचलमध्ये भाजपचं सरकार आहे. भाजपचे जयराम ठाकूर हे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. मुंबईची तुलना पीओकेशी करणारी कंगना राणावतही हिमाचल प्रदेशचीच आहे. तर कंगनाच्याच राज्यात हा कडक नियम झालाय

#lokmat #Maskrules #Covid19 #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended