लेट लतीफ सरकारी कर्मचारी | Akola | Maharashtra News
- 3 years ago
अकोला : राज्य शासनाच्या कर्मचाºयांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या निर्णयाची सोमवार, २ मार्चपासून अंमलबजावणी सुरु झाली. हा निर्णय लागू करतानाच कर्मचाºयांच्या दैनंदिन वेळापत्रकात बदल करून कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९.४५ करण्यात आली आहे. नव्याने निश्चित करण्यात आलेल्या वेळेवर कर्मचाºयांचे उपस्थित राहणे अपेक्षित आहे. सोमवारी ‘लोकमत’ चमूने अकोला जिल्हा परिषदेतील विविध विभागांचा धांडोळा घेतला असता काही कर्मचाºयांचा अपवाद वगळता अनेक कर्मचारी ९.४५ वाजता कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. रिकाम्या खुर्च्या लेटलतिफ कर्मचाºयांच्या ‘कर्तव्यदक्ष’तेची साक्ष देत होत्या. काही कर्मचारी मात्र वेळेपूर्वीच उपस्थित असल्याची सकारात्मक बाबही यावेळी निदर्शनास आली.
#LokmatNews #akola #fivedaysofweek #thackeraysarkar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat