वीज खंडित का झाली होती? Power Cut In Maharashtra | Nitin Raut | Minister of Energy

  • 3 years ago
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास मुंबईतील अनेक भागांमध्ये वीजेचा पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. महावितरण अधिका-यांचे महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट एकचे देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू होते. सर्किट एकचे काम सुरू असल्यामुळे सर्व भार सर्किट दोन वर आला होता. पण सर्किट दोन मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे भागांमधील बहुतांश भागामध्ये लाईट गेली होती. त्यामुळे या सगळ्या घटनेबद्दल राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत काय म्हणाले आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #PowerCut #Maharashtra News #NitinRaut
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended