वसंत गिते आणि सुनिल बागूल यांचा शिवसेनेत प्रवेश | Vasant Gite & Sunil Bagul Enter Shivsena | Nashik
  • 3 years ago
नाशिकमधील भारतीय जनता पक्षाचे दोन महत्वाचे नेते वसंत गिते आणि सुनिल बागूल यांनी शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या दोन महत्वाच्या नेत्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पक्षाला एकप्रकारे धक्काच बसला आहे.

#Lokmat #Sanjayraut #Shivsenav #BJP #Vasantgite #Sunilbagul
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
त गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended