आज बाळासाहेब असते तर.. | Sanjay Raut Takes Exclusive Interview Of Sharad Pawar | Maharashtra News
  • 3 years ago
संजय राऊत यांनी ठाकरे कुटुंबियांव्यतिरीक्त कोणाचीही मॅराथॉन मुलाखत घेतली नव्हती. आज त्यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. तीन भागांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारिती झाला. यात राऊत यांनी शरद पवार यांना विविध विषयांवर बोलतं केलं. शरद पवार हे मुत्सद्दी राजकारणी आहेत, हे त्यांच्या प्रत्येक उत्तरातून दिसत होतं. बाळासाहेबांची काम करण्याची पध्दत माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, असं म्हणत त्यांनी आपल्याला कमी माहिती आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर बाळासाहेब काय होते हे शरद पवरांपेक्षा कोणालाही माहिती नाही. आजच्या मुलाखतीत शरद पवारांना आपल्या जुन्या मित्राची आठवण झाल्याशिवाय राहवलं नाही ... त्याच वेळी त्यांनी बाळासाहेब आणि उध्दव ठाकरे यांच्या कामकाजाच्या पध्दतीतला फरकही सांगितला.
सौजन्य - सामना
#lokmat #sanjayraut #SharadPawar #maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended