गौतम पाषाणकरांनी पुण्यात येऊन सांगितली हकीकत | Gautam Pashankar | Pune News
  • 3 years ago
पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर प्रकरणावर अखेर पडदा पडला असल्याचं म्हणता येईल. कारण गौतम पाषाणकर यांना जयपूरमधून पुणे पोलीस पथकानं काल ताब्यात घेतलं आणि आज त्यांना पुण्यात आणलं. 'मी प्रचंड तणावात होतो, आणि आता माझ्या जीवाचं काय होईल ते होईल पण वाटेल तिकडे वाट चालत राहायची, असं मी ठरवलं असल्याचं गौतम पाषाणकर म्हणाले आहेत. आणखीही बऱ्याच प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली आहेत. ऐकूयात ते काय म्हणालेत....

#lokmat #GautamPashankar #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended