राऊतांचे लिखाण सरकारचे अपयश झाकण्यासाठी | Devendra Fadnavis vs Sanjay Raut | CM Uddhav Thackeray
  • 3 years ago
आम्हाला महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही, हे सरकार आम्ही कधीही पाडणार नाही, महाविकास आघाडीचे सरकार हे अंतर्गत वादातूनच पडेल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी केला. आम्हाला सरकार पाडण्यापेक्षा राज्यातील 12 कोटी जनतेचे प्रश्न महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु कोवीड पासून जनतेचे दुर्लक्ष करण्यासाठी राऊत हे असे काही तरी लिखाण करतात, आणि मुख्य मुद्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.पहा हि सविस्तर बातमी -

#lokmat #Devendrafadnavis #Sanjayraut #CMUddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended