महिला पोलीस अधिकाऱ्यामुळे फडणवीस अडकणार? Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Sanjay Raut
  • 2 years ago
भाजप नेत्यांच्या ट्रॅपमध्ये एक एक करुन महाविकास आघाडीचे नेते हे अडकतायत... २ मंत्र्यांचे राजीनामे, २ मंत्री अटकेत, नेत्यांची चौकशी तसेच आणखी काही नेत्यावर चौकशीची टांगती तलवार असं काहीसं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळतेय. नारायण राणे, किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस हे सध्या भाजपकडून सक्रिय असलेले नेते आहेत. त्यातील किरीट सोमय्यांना महाविकास आघाडीने घेरण्याचा प्रयत्न हा केला. त्यांच्या मुलांवर गुन्हाही दाखल झाला. आता माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीसांना घेरण्याचे प्रयत्न सुरु झालेत.. आता या चर्चा का सुरु आहेत.. तर यामागे कारण ठरलंय.. १ गुन्हा आणि १ तक्रार.... कसं ते पाहूया...Ashwin vo
#Uddhavthackeray #Devendrafadnavis #Sanjayraut
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended