मराठी माणसाने जिंकली अमेरिकेची निवडणूक | Indian in US election | Shri Thanedar | America MLA

  • 3 years ago
अमेरिकेच्या निवडणुकीची सगळीकडेच चर्चा होत आहेच. ट्रंप-बायडेन यांच्यात सत्तेसाठी सुरू असलेली लढत अत्यंत अटीतटीची आहे. पण, या निवडणुकीचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे एक भारतीय, जो मराठमोळा मुंबईकर आहे..अमेरिकेत 'आमदार' बनलाय. अमेरिकेच्या मिशिगन राज्यात डेमॉक्रॅटीक पक्षाचे डॉ. श्री ठाणेदार 93 टक्के मतं मिळवून आमदार म्हणून निवडून आले. गेल्या 41 वर्षांपासून अमेरिकेत राहणारे 65 वर्षांचे श्री ठाणेदार अमरिकन लोकांचं प्रतिनिधीत्व हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हमध्ये करणार आहेत. , पहा एकची हि खास मुलाखत -

#lokmat #ShriThanedar #AmericaMLA #InternationalNews #US #IndianinUSelection
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended