अर्णब गोस्वामी अटक: कलम 306 काय आहे? Arnab Goswami Arrested | India News

  • 3 years ago
कायद्यापुढे कुणाचं काही चालत नाही... हे वाक्य तुम्ही आजवर अनेकदा ऐकलं असेल.. खरंच आहे म्हणा ते... अर्णब गोस्वामींच्या प्रकरणावर इतकी चर्चा होतेय.. तर आपण जरा कायद्याचंही बोलुयात... नमस्कार मी गुरुप्रसाद तुम्ही लोकमत डॉट.कॉम पाहताय... आपण या व्हिडीओमधून समजून घेऊयात की अर्णब गोस्वामी यांच्यावर महाराष्ट्र सरकारने जी कारवाई केलेय, त्यावर कायदा काय म्हणतो? गोस्वामींवर लावलेलं कलम ३०६ आणि ३४ नेमकं काय आहे? बंद प्रकरणाची पुन्हा चौकशी कशी झाली? आणि केस रिओपन करताना कोर्टाची परवानगी नसेल, तर हे प्रकरण टिकेल का? , पहा हा सविस्तर विडिओ -
#lokmat #Indianews #ArnabGoswami
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended