कोविडच्या रॅपिड अँटीजन टेस्ट किटमध्ये मोठा घोटाळा | Avinash Jadhav On Thane Municiple Corporation

  • 3 years ago
कोरोना काळात अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचे अनेकवेळा आरोप झाले. मग ते टेस्टींग किटचे असतील, कोरोना रुग्णांचे असतील, कोरोना बिलाचे असतील. असाच एक भ्रष्टाचार मनसेने उघड केला आहे. ठाण्यात हा रॅपिड अँटीजन टेस्ट किटचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधन यांनी केलाय. ठाणे महानगरपालिकेने ठाणेकरांसाठी १ लाख किट घेतल्या होत्या. त्या किट वापरल्या असं दाखवण्यासाठी व पुढील ऑर्डर देण्यासाठी ठाणे महापालिका हे रॅपिड अँटीजन टेस्ट किट मोडून कचऱ्यात टाकत असतानाचा हा व्हिडीओ असल्याचे मनसेने म्हटलं आहे. असा प्रकार अनेक ठिकाणी घडत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

#Lokmat #AvinashJadhav #ThaneMunicipleCorporation #CovidRapidAntigentest
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended