बिहार IT Hub करणार, पण शिक्षण हिंदीत देणार | Nirmala Sitharaman On Bihar Election 2020

  • 3 years ago
बिहार विधानसभा निवडणुकांचे बिगुला वाजायला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. बिहारमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच रंगू लागले आहे. त्यातच निर्मला सितारामण यांनी आता एक महत्वाची घोषणा केली आहे. बिहारमध्ये आमचे सरकार आले तर आम्ही रूग्णांना मोफत कोरोनाची लस, दहा लाख रोजगार, बिहारमध्ये आयटी हब अशा सोयीसुविधा उपलब्ध करू असे आश्वासन अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी दिले आहे. त्याचबरोबर 'भाजप है तो भरोसा है' ५ सूत्रं, एक लक्ष्य, ११ संकल्प' असा नारा भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दिला आहे. परंतु भाजप जर सत्तेत आले तर ही सगळी आश्वासन पूर्ण होतील की नाही हा येणारा काळच सांगेल. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा-

#Lokmat #NirmalaSitharaman #BiharVidhansabhaElection2020 #ITHub #Education
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended