घरेलू कामगार महिला अडचणीत | Lockdown 3.0 | Corona Virus In India | India News
  • 3 years ago
बाई, मावशी, मोलकरीण अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घरेलू कामगार  महिला. घरोघरी नोकरी करणाऱ्या महिलांना अक्षरशः देवदूताप्रमाणे मदत करत असत. दिवसभर ऑफिसच्या कामात दमणाऱ्या महिलांसाठी कामवाल्या बाईंची सुट्टी म्हणजे अंगावर काटा आणणारी असते. पण सध्या कोरोनामुळे अनेक सोसायट्यांनी या महिलांना प्रवेश बंद केला आहे, दुसरीकडे मार्च वगळता इतर महिन्यांचे पगारही दिले नाहीत. त्यामुळे या महिला अडचणीत सापडल्या आहेत. एकट्या पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अशा हजारो महिला कामगार आहेत.त्यांच्याशी बोलून केलेला हा खास रिपोर्ट  

#LokmatNews #lockdown #coronavirus #indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended