दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय | How To Whitening Your Teeth Naturally | Lokmat Oxygen
  • 3 years ago
तुम्ही हसल्यानंतर पहिले दिसतात ते तुमचे दात.तुमचे दात सुंदर असतील तर तुमचे हास्य अगदी खुलून दिसते. पण तुमचे दात पिवळे असतील तर चारचौघात हसायला अगदी नकोसे होऊन जाते. चुकीच्या पद्धतीने दात घासणे, दारु आणि धूम्रपानाची सवय,कोल्ड्रींक्सच्या सेवनाने दात पिवळे पडतात. दातांचा पिवळेपणा घालवायचा असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता.

#LokmatNews #WhitenYourYellowTeeth #Lokmatoxygen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended