उवा कमी करण्यासाठी घरगुती उपाय | Remove Lice From Hair | Home Remedies | Lokmat Oxygen

  • 3 years ago
उवा हा केसांमध्ये राहणार एक कीटक आहे. केसात उवा आणि लिखा होणे हा काही आजार नसून त्या केसांची योग्य काळजी न घेतल्यामुळे किंवा केसांच्या अस्वच्छतेमुळे होतात. उवा कोणत्याही वयोगटाच्या लोकांना होऊ शकतात. या उवा दर पाच तासांनी केसांच्या मुळांमधून त्वचेतील रक्त शोषून घेतात त्यामुळे डोक्याला खाज येणे , डोक्यात जळजळ होणे असे त्रास होण्याची शक्यता असते. उवा कमी करण्यासाठी घरगुती उपाय करून ते कमी करता येतात.

#LokmatNews #oxygen #Lice #HomeRemedies
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril

Recommended