पोलिसांनी धमकावले तर पायाच्या नडग्या शेकतील | Kalyan Police Warn Citizens | Maharashtra News
  • 3 years ago
कल्याण पोलिस नागरिकांना धमकावतानाचा एक व्हीडीओ व्हायरल होतोय. हा पोलिस अधिकारी कल्याण शहरात पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर झाल्याची माहिती नागरिकांना सांगत आहे. मात्र ही माहिती सांगत असताना कशा प्रकारची कठोर कारवाी केली जाईल, हे सांगत असताना धमकावणीच्या सूरात बोलत असताना दिसतोय. जो कोणी बाहेर दिसेल, त्याच्या पायाच्या नडग्या तर शेकतीलच, पण कोरोनाशी संबंधीत सगळी कलमं तर लागतीलच त्या शिवाय तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही, सरकारी नोकरी मिळणार नाही .. अशा भाषेत या अधिकाऱ्यानी नागरिकांना धमकी दिली. जनजागृती करण्याची ही कोणती भाषा, असा प्रश्न विचारला जातोय. ऐका हा पूर्ण व्हीडीओ
#kalyanpolice #lockdowninkalyan #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended