अर्णबला झटका, पोलिसांनी आरोपी बनवलं | Arnab Goswami News Updates | Mumbai Police | Maharashtra News

  • 3 years ago
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढताना दिसतायत.कारण मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना टीआरपी घोटाळ्यामध्ये आरोपी बनवलंय.मुंबई पोलिसांनी ९ महिन्यांपूर्वी याप्रकरणात एफआयआर नोंदवला होता.तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अर्णब गोस्वामी हे सुद्धा या टीआरपी घोटाळ्यामध्ये सामील असल्याचं म्हटलं होतं. यानंतर आता आरोपपत्रात पोलिसांनी अर्णबसह पाच जणांची नावं दिली आहेत.अर्णब व्यतिरिक्त एआरजी आउटलेटर मीडिया मधील चार जणांची नावं आहेत.पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या १८०० पानांच्या आरोपपत्रात याचा उल्लेख केलाय.

#lokmat #ArnabGoswami #parambirsingh #Mumbaipolice #Maharashthranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended